Tarun Bharat

केस्ली मिशेलला स्प्रिंट सायकलिंगमध्ये सुवर्ण

वृत्तसंस्था/ शिझुकोव्हा

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी कॅनडाच्या केस्ली मिशेलने महिलांच्या स्प्रिंट सायकलींगमध्ये सुवर्णपदक पटकाविले.

या क्रीडाप्रकारात अंतिम टप्यातील तीनपैकी पहिल्या दोन शर्यती कॅनडाच्या मिशेलने जिंकल्या. युक्रेनच्या ओलेना स्टेरिकोव्हाने एक शर्यत जिंकली. मिशेल आणि स्टेरीकोव्हा यांच्यात ही अंतिम सुवर्णपदकासाठी लढत होती. स्टेरीकोव्हाने  रौप्यपदक तर ली ने कास्यपदक मिळविले. कॅनडाचे ट्रक सायकलिंगमधील हे आजवरचे दुसरे सुवर्ण आहे. यापूर्वी 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये लोरी ऍन म्युन्झरने शेवटचे सुवर्ण मिळवेले होते.

Related Stories

440 रुग्णांवर हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची चाचणी

Omkar B

नराधमांना लटकवले

tarunbharat

कर्नाटक सरकारचा पीएचसी आणि सीएचसी येथे कोविड लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

Archana Banage

आजचे भविष्य गुरुवार 29-10-2020

Omkar B

टाटाने घेतला फोर्डचा कारखाना ताब्यात

Patil_p

न्यायालयीन कामकाजाला सुरुवात, पण पक्षकारांना मनाई

Archana Banage