Tarun Bharat

कै. अर्जुन शिरोडकर स्मरणार्थ उद्या गुरुवारी कळंगूट येथे स्वरसंध्या कार्यक्रम

Advertisements

अमोल बावडेकर यांचे गायन

प्रतिनिधी /म्हापसा

कळंगूट येथील समाजसेवक कै. अर्जुन(बाबू) आपा शिरोडकर यांच्या जन्मदिन स्मरणार्थ येत्या गुरुवार दि. 21 रोजी सायं. 6.30 वा. कळंगूट श्री शांतादुर्गा संस्थान सभामंडपात ‘स्वर संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नामवंत प्रसिद्ध गायक अमोल बावडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद अर्जुन शिरोडकर व त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. त्यांना तबल्यावर दयानिधेश कोसंबे, संवादिनीवरöराया कोरगावकर, पखवाज-दत्तराज शेटय़े, ऑक्टोपॅड-प्रकाश आमोणकर, सिंथेसायझर- विष्णू शिरोडकर साथसंगत करतील. सूत्रसंचालन गोविंद भगत करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसाद शिरोडकर यांनी केले आहे.

Related Stories

दुहेरी खूनातील संशयित मुंबईत जेरबंद

Amit Kulkarni

छायापत्रकार संघटनेचा 19 रोजी वर्धापनदिन

Amit Kulkarni

पोळे चेकनाका साडेपाच महिन्यांनी खुला

Patil_p

सम्राट क्लब डोंगरीच्या अध्यक्षपदी दिनेश सांतिनेसकर

Amit Kulkarni

फोंडा बाजारातील पायवाट बंद केल्याने व्यापारी संतप्त

Amit Kulkarni

प्रबोधन प्राथमिक विभागाच्या इमारतीची 28 रोजी पायाभरणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!