केरळच्या कोचीमध्ये अवैध स्वरुपात निर्मित 4 इमारतींच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंमलबजावणी करत अखेरची इमारत रविवारी नियंत्रित स्फोटाने पाडविण्यात आली आहे. याचबरोबर सरोवराच्या काठावरील गगनचुंबी इमारती जमीनदोस्त करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. सीआरझेडचे उल्लंघन करत गोल्डन कायालोरमची निर्मिती करण्यात आली होती.


previous post