Tarun Bharat

कोटणीस महाराजांच्या उत्सवाला प्रारंभ


सांगली / प्रतिनिधी

येथील प .पू. कोटणीस महाराजांच्या 97 व्या पुण्यतिथी महोत्सवाला गुरुवार पासून उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्ताने सकाळी काकडा, भजन, पालखी सेवा आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी समर्थभक्त मोहन बुवा रामदासी यांचे चिंतन दासबोधाचे या विषयावर प्रवचन होणार आहे. उत्सवानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुरुनाथ कोटणीस महाराज यांच्यासह संजय कोटणीस, धनंजय कोटणीस यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे.

Related Stories

‘वारणा’च्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने युवराज निकम सन्मानित

Archana Banage

मिरजेत पोलिस स्टेशनसमोरच दोघांवर खूनी हल्ला

Archana Banage

सांगली : आसदच्या युवकाने घालुन दिला ऊस शेतीचा नवा आदर्श

Archana Banage

सांगली : जत शहरात घरफोडी 5 लाख 30 हजाराचा मुद्देमाल लंपास

Archana Banage

सांगलीत संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

Archana Banage

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचे दिवसात 69 रुग्ण

Archana Banage