Tarun Bharat

कोडोलीत देशी दारू दुकानात बारा हजाराच्या दारूची चोरी

वारणानगर / प्रतिनिधी

साखरवाडी,कोडोली ता. पन्हाळा येथील असणाऱ्या देशी दारूच्या दुकानाच्या छतावरील पत्रा फोडून दुकानातील १२ हजार ३६७ रू. किमतीच्या दारू बाटल्याची चोरी झाली आहे.

देशी दारू दुकानचा चालक प्रकाश महादेव कांबळे रा. पारगांव ता. हातकंणगले याने कोडोली पोलीसात फिर्याद नोंदवली असून दिलेल्या फिर्यादीनुसार कोडोली येथील विश्वनाथ परशुराम काळे याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे झालेल्या चोरीत विविध कंपन्यांच्या दारू बाटल्यांचा समावेश आहे पो.ना. काटकर तपास करीत आहेत.

Related Stories

टेस्ट घटल्यान नव्या रूग्ण संख्येतही घट तर जिल्ह्यात `म्युकर’चे ४ नवे रूग्ण

Archana Banage

कोरोना गेला समजून लसीचा दुसरा डोस टाळू नका

Archana Banage

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Archana Banage

कोल्हापूर : छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

Archana Banage

कोल्हापूर : पाणंद रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात ; ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची दमछाक

Archana Banage

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठ वाहतूक कोंडीचे नियोजन करा

Archana Banage