Tarun Bharat

कोडोली येथे तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी / वारणानगर

कोडोली ता पन्हाळा येथे नागोबाच्या मठाजवळ असलेल्या ओढया जवळ तरुणाने सोमवारी सायकांळी साडेपाचच्या सुमारास झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रणजीत कृष्णात पाटील वय २९ (रा.कोडोली गणेश मंदिर जवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याचा लग्न मंडप, लग्नात घोडे भाड्याने देणे तसेच लाखूड वखार असा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडिल व एक मुलगी आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले .

Related Stories

Kolhapur : दिंडीतील अपघातग्रस्त कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांची भेट देऊन सांत्वन

Abhijeet Khandekar

युवा आमदारांनी भाजप संस्कृतीवर डागली तोफ

Archana Banage

सीमाबांधवांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू

Amit Kulkarni

कोल्हापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 33 नवे रूग्ण

Archana Banage

कोल्हापूर : विनापरवाना मोबाईल प्रदुषण तपासणी व्हॅनकडून दुचाकीवाल्यांची लूट

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा केंद्रावर उद्या नीट परीक्षा

Archana Banage
error: Content is protected !!