Tarun Bharat

कोतळूकमध्ये 13पासून क्रिकेट स्पर्धा

वार्ताहर/ आबलोली

गुहागर तालुक्यातील कोतळूक-उमदेवाडी येथील राजा हिंदुस्थानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने 13 ते 17 जानेवारीदरम्यान कै. मारूती आढाव स्मृति चषक टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  विजेत्यास 21 हजार रूपये व उपविजेत्यास 15 हजार रूपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अंतिम सामनावीर यांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी 10 जानेवारीपर्यंत अनिकेत आरेकर (9420717054), ओंकार बागकर (9403525263), वैभव बागकर, गणेश बागकर, मुकुंद ओक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

मांडवी एक्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Patil_p

जिल्हय़ात सहाजणांची ‘कोरोना’वर मात

NIKHIL_N

वाफोलीतील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Anuja Kudatarkar

चाकरमानी आगमनाचे धोरण प्रशासनाने निश्चित करावे!

NIKHIL_N

वाळू दर निश्चित,पंधरा टक्के वाढ

NIKHIL_N

‘लॉकडाऊन’ केंद्राच्या नियमांप्रमाणेच!

NIKHIL_N