Tarun Bharat

कोयना परिसर भूकंपाने हादरला

Advertisements

प्रतिनिधी/ कोयनानगर

कोयनानगरसह संपूर्ण पाटण, कराड, चिपळूण तालुका रविवारी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या भूकंपाची तीव्रता 3.9  रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिदू कोयनेपासून 28 किलोमीटर अंतरावर  वारणा खोऱयातील तनाली गावापासून 12 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली 15 किलोमीटर होती. हा भूकंप कोयना, पाटण, कराड, चिपळूण, पोफळी या ठिकाणी जाणवला. दरम्यान, या भूकंपामुळे कोयना धरणास कोणताही धोका नसून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे उपविभागीय अभियंता, उपकरण विभाग, कोयनानगर यांनी कळविले आहे.

Related Stories

कोल्हापूर तिरुपती विमान सेवा 30 जून पर्यंत राहणार बंद

Archana Banage

सुप्रिया सुळेंचे ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन पंढरपूरच्या मतदारांसाठी थेट भाषण

Archana Banage

सातारा : श्रीयमाई देवीची हंसवाहिनी सरस्वती देवीच्या रूपात सालंकृत पूजा

Archana Banage

साताऱयाचा ग्रंथमहोत्सव आगळावेगळा

Patil_p

काहींचा मेंदू खोटा, राज्यापालांबाबत गप्प बसणारे दोषी, उदयनराजे संतापले

Rahul Gadkar

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी

Patil_p
error: Content is protected !!