Tarun Bharat

कोरोनाची दुसरी लाट! SBI कडून 71 कोटींची मदत

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाशी लढण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. त्यातच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी 71 कोटींची मदत जाहीर केली आहे.


स्टेट बँक ऑफ इंडियाने देशाला दुसऱ्या कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी, विविध उपक्रमांतर्गत 71 कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय बँकेकडून कोरोनाचा अधिक प्रभाव असलेल्या काही राज्यांमध्ये 1 हजार बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालयाठी, 250 आयसीयूची सुविधा असलेले बेड आणि विलगीकरण सुविधा असलेल्या 1 हजार बेडसाठी 30 कोटी रूपये दिले आहेत. असे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे.


यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी 100 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. SBI चे सर्व कर्मचारी आपला दोन दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी देणार आहेत.

Related Stories

अरविंद केजरीवाल यांना व्यंकटेश्वर स्वामींचे आव्हान

prashant_c

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाहतूक मार्गाचे उद्घाटन

Patil_p

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार

datta jadhav

पुण्यात पुढील 7 दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन! दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

Rohan_P

जवानांच्या वीरमरणावर अमिताभ बच्चन यांचे भावनिक ट्विट..

Rohan_P

पाच वर्षात आठपट वाढली कमाई

Patil_p
error: Content is protected !!