Tarun Bharat

कोरोना: कर्नाटकात बाधितांच्या संख्येत वाढ

बेंगळूर/प्रतिनिधी

शनिवारी कर्नाटकात कोरोना-संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. राज्यात शनिवारी ८,८११ नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर त्याच वेळी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५,४१७ इतकी होती. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०१७८२ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाने ८६ जणांचा बळी घेतला आहे. तर राज्यात शनिवारी ६७,८५७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.

दरम्यान राजधानी बेंगळूरमध्ये सुद्धा शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले.

Related Stories

भाजपने येडियुरप्पांच्या मुलाचं तिकिट कापलं

Archana Banage

बिग बॉस कन्नड फेम जयश्री रमैयाची नैराश्यातून आत्महत्या ?

Archana Banage

सेक्स व्हिडिओ प्रकरण : १०० कोटी रुपयांचा सौदा अयशस्वी झाल्याची एसआयटीला माहिती

Archana Banage

विवाह समारंभांवर मार्शलची नजर

Amit Kulkarni

सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू, पण वर्ग नाही

Patil_p

भाजप पुढील दहा वर्षाचा विकास अजेंडा गोमंतकियांसमोर ठेवणार

Abhijeet Khandekar