Tarun Bharat

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७१० वर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील यांची माहिती

शनिवारी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण २ तर ९१ रुग्ण निगेटिव्ह

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 710 वर पोहोचली आहे. शुक्रवारी (दि.12) रात्री 8 ते शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाला एकुण 93 स्वॅब तपासणी रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 रुग्ण पॉ†िझटिव्ह असल्याचे आढळले असून 91 रुग्ण निगेटिव्ह आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील यांनी दिली.

आजअखरेसुमारे611 रुग्णांनाडिसचार्ज

शनिवारी सकाळी जिल्हयातील कोरोना पॉ†िझटिव्ह रुग्णांची संख्या 710 वर पोहोचली. यापैकी आजअखेर सुमारे 611 रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तर आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पॉ†िझटिव्ह आढळलेले 2 रुग्ण भुदरगड व चंदगड या भागातील आहेत. शाहूवाडीत सर्वाधिक 176 कोरोना पॉ†िझटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी गगनबावडयामध्ये 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Related Stories

राधानगरी परिसरात बिबट्याचा वावर

Archana Banage

तीन चोरट्यांकडून पाच मोटरसायकली व दोन मंगळसूत्रे जप्त कागल पोलिसांची कारवाई

Archana Banage

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,027 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

घटना संवर्धनासाठी बुध्दांचा धम्म स्विकारण्याची गरज

Archana Banage

पीओपी मूर्ती बंदीचा नुसताच फार्स…!

Kalyani Amanagi

मराठा आरक्षण : राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी

Archana Banage