Tarun Bharat

कोलंबिया : सीमा बंदच

Advertisements

देशात संक्रमणाचा धोका कमी झालेला नसल्याने सर्व सीमा 16 जानेवारीपर्यंत बंदच राहणार असल्याचे कोलंबियाच्या सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे. कठोर निर्बंध लादण्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आमची मेहनत वाया जाऊ नये असे वाटते. याचमुळे सध्या सीमा खुली करण्याचा निर्णय टाळण्यात आला असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Related Stories

सत्तर टक्के रुग्णांना पुन्हा होतोय कोरोनाचा संसर्ग

prashant_c

मेक्सिकोत मेट्रो ट्रेनसह पूल कोसळला; 15 ठार

datta jadhav

महाराणींची आहार साधने 222 वर्षांची

Patil_p

जगात कोरोना रुग्ण पुन्हा वाढले, चिंतेचे सावट

Omkar B

तैवानची कोरोनावर मात

tarunbharat

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगावर आज मतदान

datta jadhav
error: Content is protected !!