Tarun Bharat

कोलंबो स्टार्स चार गडय़ांनी विजयी

वृत्तसंस्था/ कोलंबो

लंका प्रिमियर लीग 2021 च्या टी-20 स्पर्धेतील सोमवारी दुसऱया दिवशी झालेल्या सामन्यात कोलंबो स्टार्सने गॅले ग्लॅडिएटर्सचा 4 गडय़ांनी पराभव केला. हा सामना प्रेमदासा स्टेडियमवर खेळविला गेला.

या सामन्यात कोलंबो स्टार्स संघातील धनंजय डिसिल्वाने अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविले. फलंदाजीत त्याने 28 चेंडूत 24 धावा जमविल्या तर गोलंदाजीत त्याने 18 धावांत 2 गडी बाद केले. प्रथम फलंदाजी करताना ग्लॅडिएटर्सने 8 बाद 116 धावा जमविल्या. त्यानंतर कोलंबो स्टार्सने 17.3 षटकांत 6 बाद 117 धावा जमवित हा सामना 4 गडय़ांनी जिंकला.

Related Stories

भारत अ च्या विजयामध्ये, शॉचे अर्धशतक, कुलदीपची हॅट्ट्रीक

Patil_p

टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी

Patil_p

एनसीए अध्यक्षपदासाठी द्रविडला प्रतिस्पर्धी नाही

Amit Kulkarni

लंकेचे बांगलादेशला चोख प्रत्युत्तर

Patil_p

स्वीसच्या वावरिंकाचे आव्हान समाप्त

Patil_p

शाहू माने व मेहुली घोष यांचा सुवर्णवेध

Archana Banage