Tarun Bharat

कोल्हापूरच्या खासदारांसह पत्नी, मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर /प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेबरोबरच आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या आठवड्याभरात तीन आमदारांसह अनेक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल देखील सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

शाहू मिलमध्ये राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक उभारणार

Kalyani Amanagi

कागल येथे सात महिन्याच्या तान्हुल्यासह मातेची आत्महत्या

Archana Banage

थेटपाईपलाईन पूर्ण होईना, ‘शिंगणापूर’ची गळती थांबेना

Archana Banage

बाहुबलीमध्ये आचार्य १०८ श्री धर्मानंदसागर महाराज यांचा पिंछी परिवर्तन समारोह संपन्न

Archana Banage

वाकरे गाव तलावाच्या उत्खननात अनेक ऐतिहासिक बाबींचा उलगडा

Archana Banage

चंदगडच्या गंधर्वगड-केरवडे परिसरात वाघ

Rahul Gadkar