Tarun Bharat

कोल्हापुरात ‘म्युकर’ने दोघांचा मृत्यू, 6 नवे रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी (दि. ८) म्युकर मायकोसिसने दोघांचा मृत्यू झाला. तर 6 नवे रूग्ण दाखल झाले आहेत. तिघांना डिस्चार्ज दिल्याची माहिती सीपीआरच्या बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी म्युकरचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. तर दोघांचा म्युकरने मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये 2 नवे रूग्ण दाखल झाले. सध्या जिल्ह्यात 109 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमधून तिघांना डिसचार्ज देण्यात आला. आजपर्यंत म्युकरने 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 106 जण म्युकरमुक्त झाल्याची माहिती डॉ. वेदक यांनी दिली.

Related Stories

कुपवाड एमआयडीसीचा सीईटीपी प्रकल्प अखेर मार्गी

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत घट

Abhijeet Shinde

Kolhapur : सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

किसनराव मोरे शैक्षणिक संकुलाचे कोरोना लढाईत महत्त्वाचे योगदान

Abhijeet Shinde

शिवसेनेच्या सहाव्या उमेदवाराला पाठिंबा: शरद पवारांची भूमिका जाहीर

Rahul Gadkar

सातारा : वडुथ येथे युवकाचा पाय तोडून खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!