Tarun Bharat

कोल्हापूरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

मंगळवार पेठेतील भक्तीपूजानगर मधील दोघा बहीण भावाला कोरोनामूक्त झाल्याने घरी पाटवण्यात आले या दोघांना ही सरनोबत वाडी येथील अथायु हॅास्पीटल मध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. काल या दोघांना हॅास्पीटलच्या वतीने मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला होता. ही आनंदाची बाब असातानाच आज दि. १९ रोजी सकाळी आणखी एक पॅाझिटीव्ह रुग्ण आढळला.

मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या कंटेनरमधील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला किणी टोलनाक्यावर कंटेनरसह पकडण्यात आले होते. आज सकाळी सीपीआर प्रशासनाला त्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांनी दिली.

Related Stories

अडीच महिन्यानंतर बार्शी शहरात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

कब्जेदार नोंदीसाठी हलसवडे ग्रामस्थांचे धरणे

Archana Banage

घोडेबाजारात स्वाभिमानीचे नाव घेऊ नका : राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

शरद पवारांवर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

Archana Banage

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा रद्द

Archana Banage

वर्षा पर्यटनाला गगनबावडा घालतोय साद !

Archana Banage