Tarun Bharat

कोल्हापूर : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, ऊसतोडणी खोळंबली

Advertisements

प्रतिनिधी/असळज

गेल्या दोन ते तीन दिवसापासून सायंकाळनंतर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. यामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गगनबावडा तालुक्यात जोरदार अनपेक्षित पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली आहे. असून जनावरांचे गवत, खते, ऊस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे अगोदरच उल्हास त्यात फाल्गुन मास” अशी अवस्था शेतकरी वर्गाची पावसाने झाली आहे. शेतातील कामे खोळबल्याने मजूर खर्चाने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. जनावरांचा सुका चारा रानातच भिजला गेल्याने शेतकऱ्यांना पावसाळी हंगामाची चिंता वाढली आहे. शेतात ऊस पिकासाठी ठेवलेले खत पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. ऊस कारखान्याला घालवण्याची चिंता असणाऱ्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी थांबली असल्याने तोडलेला ऊस तिथेच अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

दगडफेकीनंतर शिवसेना ‘ठाकरे गट’ आक्रमक; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

Abhijeet Khandekar

मृत्यूस कारणीभूत वळीवडेतील डॉक्टरवर कारवाईसाठी धरणे आंदोलन

Archana Banage

मराठा पुन्हा आक्रमक; मुंबईत ठिय्या

Archana Banage

पिता पुत्राकडून 1 कोटीचा गंडा

Abhijeet Khandekar

Kolhapur : दुचाकी कारला धडकून तरूण जागीच ठार

Abhijeet Khandekar

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ओमनी चालकावर गुन्हा

Archana Banage
error: Content is protected !!