Tarun Bharat

कोल्हापूर : आयजीएममधील सेमी आयसीयू वार्डमध्ये शॉर्ट सर्किटने आग

Advertisements

कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

प्रतिनिधी / इचलकरंजी

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील सेमी आयुसीयू वार्डमधील इलेक्ट्रीक स्विच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिणामी, रुग्ण व नातेवाईकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Stories

संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार?

Archana Banage

Kolhapur : मास कम्युनिकेशनच्या समन्वयकपदी डॉ. शिवाजी जाधव

Abhijeet Khandekar

निकालाआधीच जयश्री जाधवांच्या विजयाचे झळकले पोस्टर

Archana Banage

कोल्हापूर : वीज अपघातास विद्युत निरीक्षकही जबाबदार

Archana Banage

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा गगनबावडा तालुक्यात शुभारंभ

Archana Banage
error: Content is protected !!