Tarun Bharat

कोल्हापूर : कानूर बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड

Advertisements

घरांची पडझड लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी / कोल्हापूर :

गेल्या 24 तासात पासून पावसाची संततधार सुरू आहे वाराने वारा जोराने वाहत आहे कानूर बुद्रुक येथील दोन घरांवर वृक्ष कोसळले आहेत एका घराची भिंत कोसळली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण त्यात वादळही जोरात आहे. कानूर बुद्रुक येथील धोंडीबा शिवराम गावडे यांच्या घरावर वृक्ष कोसळल्याने संपूर्ण छत मोडून पडले आहे छतावरील सर्व कवले वासेरीपा यांचा चक्काचूर झाला असून संसारोपयोगी वस्तू ही मोडले आहेत. या घराचे अंदाजे एक लाख रुपये नुकसान झाले आहे. कानूर बुद्रुक येथील कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर ही वृक्ष पडून छताचे नुकसान झाले आहे. कवले पत्रे वासे यांच्याशी घरावर वृक्ष पडून छताचे नुकसान झाले आहेत. कवले पत्रे वासे यांचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर मारती आप्पा नाईक यांच्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे पडले आहे. त्यामुळे सदर भिंतीचे वीस हजार रुपये नुकसान झाले आहे.
सदर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी गोपाळ खूपसे पोलीस पाटील अशोक मटकर सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, सोमनाथ पवार उपस्थित होते

Related Stories

पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांसी ‘जय महाराष्ट्र’, रामदास कदमांनीही साथ सोडली

Rahul Gadkar

ग्रामस्थ गाव सोडून जंगल अधिवासात मुक्कामी

Abhijeet Shinde

खाजगी सावकारी बाबत तक्रारी देण्यास पुढे यावे : स.पो.नि. डोईजड

Abhijeet Shinde

प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ; जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Abhijeet Shinde

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्त आपल्या घरासमोर करणार आंदोलन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कलापथकातील हजारो कलाकार बेरोजगार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!