Tarun Bharat

कोल्हापूर : गोकुळच्या चेअरमनपदी विश्वास पाटील

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी विश्वास नारायण पाटील उर्फ आबाजी यांची निवड निश्चित झाली आहे. दुपारी बारा वाजता ताराबाई पार्क येथील कार्यालयात सर्व संचालकांची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निरोप संचालकांना दिला त्यानंतर सर्व संचालक गोकुळ शिरगाव येथील बैठकीकडे रवाना झाले. दुपारी एक वाजता अधिकृत घोषणा होणार आहे.

Related Stories

मध्य रेल्वे महाप्रबंधकांकडून रेल्वे दुहेरीकरणाची पाहणी

Archana Banage

खानापूर नगरपंचायतसाठी ८६.६९ टक्के मतदान

Abhijeet Khandekar

गर्दीच्या ठिकाणी महिला स्वच्छतागृहे वाढवण्याची गरज

Kalyani Amanagi

कणेरीवाडी येथे घरगुती वादातून महिलेची आत्महत्या

Archana Banage

पहाटे उठून भूमिका जाहीर करणार नाही! जे तुमच्या मनात ते माझ्या; खा. संभाजीराजे छत्रपती

Archana Banage

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल!

Tousif Mujawar
error: Content is protected !!