Tarun Bharat

कोल्हापूर : जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/जयसिंगपूर

येथील नगराध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज, मंगळवारी दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये उपचार सुरु आहेत.

तर, सध्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली असून त्यातील चार मयत आहेत. 15 पंधरा जण कोरोनामुक्त झालेले असून उर्वरित रुग्णांच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. शहरातील दैनंदिन जीवन सुस्थितीत येत असले तरी रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात तत्पर असून नागरिकांनीही ही काळजीने रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Related Stories

खिंडवाडीतील खासगी सावकारास ठोकल्या बेडय़ा

Patil_p

Kolhapur; दूध संस्थांकडून प्रतिलिटर दुधामागे आठ रुपयांचा डल्ला

Abhijeet Khandekar

कोळकीत साकारणार मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प

Patil_p

मोबाईल चोरी प्रकरणी संशयिताकडून सुमारे दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

कोल्हापूर : माजी फुटबॉल प्रशिक्षक व आदर्श शिक्षक आप्पासाहेब वणिरे यांचे निधन

Archana Banage

करवीर तालुक्यातील बारा गावात पाणी पुरवठा योजना मंजूर – राजेश क्षीरसागर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!