Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राडा, पंचायत समिती सदस्याचे अर्धनग्न आंदोलन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दिवसेंदिवस गोंधळ, बाचाबाची, राड्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण सभेचे तर राजकीय रणांगणच झाले आहे. असाच प्रकार आज देखील घडला. हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकारी यांनी तर चक्क आज अर्धनग्न आंदोलनच केले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी यासाठी हातकणले पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकारी यांनी हे अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी जिल्हा जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनासमोर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार झटापट देखील झाली.


Related Stories

सरसकट कर्जमाफीसाठी २६ जानेवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन

Abhijeet Shinde

‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ उपक्रम राबवणार

Abhijeet Shinde

राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का ?- चंद्रकांतदादा पाटील

Sumit Tambekar

शिवाजी विद्यापीठात फक्त शंभर रूपयात अधिकतम क्षमतेचा सौर घट

Abhijeet Shinde

बिडी कॉलनीत पाण्यासाठी धावाधाव

Abhijeet Shinde

करवीर नगरीतील महिलांचे योगदान विसरलात का? धनंजय महाडिक यांना महिलांचा सवाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!