Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा परिषद अभ्यागतांसाठी पुन्हा खुली

जि. प.तील सर्व विभाग पुन्हा गजबाजले

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढत असल्याने 8 ते 13 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेत अभ्यागताना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र सोमवारपासून जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार अभ्यागतांसाठी पुन्हा खुले झाले आहे. त्यामुळे आठ दिवसानंतर जिल्हा परिषदेत पुन्हा अभ्यागतांची गर्दी दिसत होती.

जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांसह अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषदेत होणारी अभ्यागतांची गर्दी टाळण्यासाठी 8 ते 13 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेत अभ्यागताना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र सोमवारपासून जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार अभ्यागतांसाठी पुन्हा खुले झाल्यामुळे आठ दिवसानंतर जिल्हा परिषदेत पुन्हा अभ्यागतांची गर्दी दिसून येत होती.

Related Stories

अद्ययावत सुविधांद्वारे कोविड केअर, हेल्थ सेंटर सज्ज ठेवा : जिल्हाधिकारी

Archana Banage

हुपरी पोलिसांचा महाराष्ट्रात आदर्श उपक्रम – आ. राजू बाबा आवळे

Archana Banage

कागल येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १० मेंढरांचा मृत्यू

Archana Banage

के.एस.ए. कार्यकारिणी मंडळ पदाधिकारी निवडी बिनविरोध

Abhijeet Khandekar

गडहिंग्लजमध्ये जुम्मा मशिदीत जमलेल्यांवर पोलिस कारवाई

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात नवीन 19 केविड केअर सेंटरची उभारणी

Archana Banage