Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक: शेतकरी कामगार पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

क्रांती पाटील यांच्यासह नऊ जणांची उमेदवारी दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्वसाधारण गटातील 9 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार संपत बापू यांचे चिरंजीव क्रांती पाटील, बाबासाहेब देवकर यांच्यासह नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला.

गटनिहाय दाखल झालेले उमेदवारी असे

गट नंबर तीन पणन
केरबा भाऊ पाटील
गट नंबर 4 गट नंबर
क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील
गट नंबर5 इतर मागास वर्गीय
बाबासाहेब विष्णू देवकर
महिला राखीव
अर्चना शरद पाटील
सुनिता महादेव डकरे
अनुसूचित जाती
अमित रघुनाथ कांबळे
भटक्या जमाती
श्रीमंत बागणे
पतसंस्था
तुकाराम आनंदा खराडे

Related Stories

अंबाई टँकने टाकली कात

Kalyani Amanagi

Kolhapur; सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटल्यावर संजय पवार झाले भावूक

Abhijeet Khandekar

चंदगडी नाट्य़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Archana Banage

‘आशां’ ना एक हजार प्रोत्साहन भत्ता

Archana Banage

पावसामुळे सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी

Archana Banage

लग्नाच्या कागदपत्रावर जबरदस्तीने घेतल्या स्वाक्षऱ्या, आठ जणावर गुन्हा

Archana Banage
error: Content is protected !!