Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा फैसला आता थोड्या वेळातच होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेने आव्हान दिले आहे. यापूर्वी सत्ताधारी गटाने सहा जागा जिंकल्या असल्या तरी उर्वरित १५ जागांवर कोण बाजी मारणार याचा निकाल तीन तासात लागणार आहे. दरम्यान काही जनगांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये आजरा विकास संस्था गटातून सुधीर राजाराम देसाई हे विजयी झाले असून अशोक चराटी यांचा पराभव झाला आहे.

तसेच भुदरगड विकास गट यशवंत केरबा नांदेकर पराभूत झाले आहेत. गडहिंग्लज मधून संतोष तात्यासो पाटील विजयी झाले असून विद्यमान संचालक अप्पी पाटील पराभूत झाले आहेत.

दरम्यान, शाहूवाडीतून अपक्ष उमेदवार रणवीरसिंग मानसिंगराव गायकवाड हे विजयी झाले असून विद्यमान संचालक प्रकाश पाटील,सर्जेराव पाटील पराभूत झाले आहेत. तर शिरोळ मधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर विजयी झाले असून गणपतराव पाटील पराभूत झाले आहेत.

Related Stories

जमावाकडून बेदम मारहाण करून मालमत्तेचे नुकसान

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षणासाठी गडहिंग्लजला जनता दलाची निदर्शने

Abhijeet Shinde

कोल्हापूर : एक हजार`रेमडेसिवीर’ची खरेदी करा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

शैलेश बलकवडे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक

Abhijeet Shinde

राज्य मागासवर्गीय आयोगाचे पुर्नगठण का केले नाही?

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुक्तांमध्ये वाढ, मृत्यूत घट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!