Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षनिवड : अध्यक्ष निवडीवर होणार शिक्कामोर्तब

महाविकास आघाडीसह भाजपचे नेत्यांमध्ये चर्चा : कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक सुरु

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बँकेवर कोण अध्यक्ष होणार हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँक अध्यक्षनिवडीबाबत कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजीव आवळे, आमदार राजेश पाटील, नूतन संचालक माजी खासदार निवेदिता माने, रणजीत सिंह गायकवाड, ए. वाय. पाटील, श्रुतिका काटकर यांच्यासह अन्य संचालक उपस्थित आहेत.

या बैठकीत ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केला जाण्याचीही शक्यता आहे. तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद हे काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

…तर रुग्णांचा आकडा दिवसाला 24 हजार पर्यंत जाईल – पालकमंत्री

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

Archana Banage

कारभाऱ्यांसह अनेक माजी पदाधिकारी झाले ‘आऊट’

Kalyani Amanagi

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी अजितसिंह जाधव

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 34 रुग्ण, दोन मृत्यू

Archana Banage

किल द बेबी गर्लसाठी चलती-फिरती केंद्र

Kalyani Amanagi
error: Content is protected !!