Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा बँक : रिपाइ जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वार्ताहर / कुंभोज


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बावडा रेस्ट हाऊस येथून ढोल ताश्याच्या वाद्यात काढून शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी बोलत असताना प्रा.शहाजी कांबळे म्हणाले. आता पर्यत प्रस्थापित आम्हांला बेरजेत घेत नव्हते. पण आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदाससजी आठवले यांच्या आदेशाने सर्व संस्था रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढवेल व प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवेल. फॉर्म भरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बारा तालूक्यातील पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प.महा.सचिव रुपाताई वायदंडे , जिल्हाउपाध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपूर्लीकर, जिल्हा संपर्क प्रमुख मधूकर आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Stories

आधीच निसर्गाचे …. त्यात कोरोनाचे संकट

Archana Banage

विषप्राशन केलेल्या प्रेमवीराचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळेतच होणार अपडेट

Archana Banage

जिल्ह्यात आणखी १७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर; सायंकाळपर्यंत सापडले एकूण ४७ पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

शाहूवाडी मलकापूरात काही अंशी शिथिलता

Archana Banage

साप चावल्याने धुंदवडे पैकी चौधरवाडी येथील युवकाचा मृत्यू

Archana Banage