Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत २४४ पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत आणखी 104 पॉझिटिव्ह रुग्ण आले. त्यामुळे पॉझिटिव्ह संख्या 244 झाली आहे. यामध्ये शहरातील कसबा बावडा 2, रंकाळा ए वार्ड 2, चव्हाण मळा 2, विक्रम नगर 4, राजाराम चौक शिवाजी पेठ 2, सानेगुरुजी वसाहत १, मार्केट यार्ड १ नागाळा पार्क 4, शनिवार पेठ 1, रुईकर कॉलनी १, सम्राट नगर सरनाईक माळ1, आपटेनगर 1, शाहूपुरी पहिली गल्ली 3, रंकाळा रोड 1, न्यू कनेरकर नगर 1, नागाळा पार्क १, चांदणेनगर २, करवीर मालिकातील शिये येथे 8, नागाव १, सोनतळी 1, वडणगे 1, येवलुज 1, केरली 1, चिंचवड १, गांधीनगर ४ यांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडा 1 पुर्णगड 5, इचलकरंजी शहरात गावभाग 1, गुरु टॉकीज 1, कंजारभाट वसाहत 1, दत्तनगर १, गार्डन हॉटेल ३, पाटीलमळा 1, विकास नगर 1, यशवंत कॉलनी १, हातकणंगले तालुक्यातील सावर्डे १, हातकणंगले ३,टोप 2, हुपरी 19, राधानगरी तालुक्यातील राशिवडे १, शिरदवाड १, कागल १ यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 86 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामध्ये कोल्हापूर शहरात 30, करवीरमध्ये 7, कागल 1, गडहिंग्लज 8, हातकणंगले 13, इचलकरंजी 15, चंदगड 5, पन्हाळा 4, भुदरगड 4 यांचा समावेश आहे.

कोल्हापूर शहरात राजारामपुरी 14 वी गल्ली 1, यादवनगर 5, एसएससी बोर्ड 2, राजारामपुरी 2, राजेंद्रनगर 1, गंजी माळ 3, शनिवार पेठ बुरूड गल्ली १, नाना पाटीलनगर1, मिरजकर तिकटी पोतलीस बोळ 1, कदमवाडी 1, विक्रमनगर 3, ए बॉर्ड रंकाळा रोड 1, सुधाकर नगर जवाहरनगर 3, रंकाळा टॉवर 1, टाकाळा 2, रंकाळा 2, करवीर तालुक्यातील सांगवडे, शिंगणापूर 2, शिये 1, वाकरे 1, पाचगाव 3, कागल 1, गडंहिग्लज तालुक्यातील गडहिगलज 1, तेरणी1, हरळी खुर्द १, हनिमनाळ १, चंदगड तालुक्यातील 2, गुडेवाडी 1, सातवणे 1, पन्हाळा तालुक्यातील कोतोली कणेरी 1, पोखले 2, पडळ १, भुदरगड तालुक्यातील नगरगाव , मडूर 1, दोनवडे 2, दारवाड 1, हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले 2, आळते ४, हातकणंगले ५, नागाव 2, हातकणंगले 1, हुपरी 1 इचरकरंजी शहरात लायकर गल्ली १, पाटील मळा ७, थोरात चौक 2, इचरकरंजी ३ यांचा समावेश आहे.

दोन तासांत 56 पॉझिटिव्ह कोल्हापूर शहरात 26
जिल्ह्यात बुधवारी दुपारी दोन पर्यंत आणखी 54 पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले. एकूण रुग्णांची संख्या 141 झाली आहे. कोल्हापूर शहरातील रुग्णांची संख्या 55 झाली आहे. 11 ते 2 या दरम्यान, 28, 21,२,३ याप्रमाणे रिपोर्ट आले. त्यामध्ये शहरात सर्किट हाउस ताराबाई पार्क १, ई वार्ड, सानेगुरुजी वसाहत १, खरी कॉर्नर, शिवाजी पेठ १, दुधाळी पॅव्हिलियन अपार्टमेंट 1, शिवराज कॉलनी 2, देवकर पानंद 5, मंगळवार पेठ १, रंकाळा 5, सरदार पार्क 1, शिवाजी चौक 1, शाहूनगर २, आणि राजारामपुरी 14 वी गल्ली 1 यांचा समावेश आहे. तसेच रूकडी १, मानगाव १, इचलकरंजी विक्रमनगर ६, कागल तालुक्यातील सुळकुड बेघर वसाहत १, गांधीनगर 2,गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी ६, मुंगुरवाडी २, आजरा तालुक्यातील कोळीदरै 2, कीणयेतील 1 यांचा समावेश आहे.

Related Stories

हेरवाड: विधवा महिलांना मिळणार आता उदरनिर्वाहासाठी 25 हजार रुपये; माळी समाजाचा निर्णय

Abhijeet Khandekar

नागरीकांनी कचरा वर्गीकरण करुन घंटागाडीतच टाकावा-उदयनराजे

Patil_p

पेटून उठा, फिल्डिंग टाइट ठेवा : पालकमंत्री सतेज पाटील गरजले

Abhijeet Khandekar

तळदंगे सरपंच, सरपंच पतीसह कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला

Archana Banage

मुकबधिर मुलावरील केस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

Patil_p

कुंभोज येथे गांजा पिकवणाऱ्या एकास अटक

Archana Banage