Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात सहापर्यंत 458 पॉझिटिव्ह, 11 जणांचा कोरोनाने बळी

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत 246 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात ५३४ कोरोनाबाधितांची भर पडली होती.

तर दुपारी चार ते सहा या वेळेत आणखी 226 रुग्ण आढळले यामुळे दिवसभरातील ही संख्या 458 वर पोहचली आहे. तर आज सायंकाळपर्यंत 11 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

दुपारी चार ते सहा या वेळेत आलेले पॉझिटिव्ह रुग्ण

टोप 2, निगवे दुमाला 1, गडहिंग्लज 1, कुरुंदवाड 2, हेरवाड 2, मजरेवाडी 1, आजरा 2, तांबिलवाडी 5 इचरकंरजी 1, दानोळी 2, जयसिंगपूर 19 , कुरुंदवाड 3, उदगाव 1, मजरेवाडी 1, शिरदवाड 1, सीपीआर 1, नागाळा पार्क 2 , जवाहर नगर 1 ,राजारामपुरी अकरावी गल्ली 2, साकोली कॉर्नर 1, प्रयाग चिखली 1, शाहूनगर राजारामपुरी 1, शाहूपुरी चौथी गल्ली 3, राजारामपुरी बारावी गल्ली 1, मोरेवाडी 5, हुपरी 2, कबनूर 6 , किणी 2 , इचलकरंजी 3, नरंदे 1, सांगरूळ 1, वडगाव 2, नागाव 3, रुकडी 2, रेंदाळ 5
अतिग्रे 2 , पट्टणकोडोली 2, गडमुडशिंगी 1, साबळेवाडी 1, राजारामपुरी 1, मंगेशकरनगर 1, इचरकंरजी 6, हुपरी 5, शाहुपुरी 1, फुलेवाडी 1, सांगली 1, जवाहरनगर 1, किणी 1 , कसबा बीड 1,कोल्हापूर शहर 1 , खरी कॉर्नर 1, शुक्रवार पेठ 2, चंदगड 1 , तांबिळवाडी 2, तेरणी ३, गिजवणे 1, भादवन 1, गारगोटी 3 , भेंडवडे 1, विक्रमनगर 2 , गोकुळ शिरगाव 1, कळ्ंबा 1, हरी चौक इचलकरंजी 1,यशवंतनगर हातकणंगले 1, कांदे मांगले शिराळा 1, अनंत नागाळा पार्क 1, रविवार पेठ 1, तटाकडील तालीम रोड 1, यादवनगर झोपडपट्टी 1, बापूरावनगर कळंबा 1, वेताळ तालीम 1, इचलकरंजी सहकार नगर 5, गोसावी गल्ली 1, भीम नगर झोपडपट्टी 1, जिजामाता मार्केट 1, कोल्हापूर 1, गजानन महाराज नगर 1, सोना पार्क ताराबाई पार्क 1, नीवगंगा अपा. नागाळा पार्क 1, जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर 1, कोंडेकर गल्ली शिवाजी पेठ 1, मातंग वसाहत कसबा बावडा 1, गणेश नगर इचरकंरजी 1, जगदाळे कॉलनी प्रतिभानगर 1, ब्रह्मपुरी शिरोळ 1, सांगवडेवाडी 1, मातंग वसाहत वाघवे 1, मानस अपार्टमेंट शिवाजी पार्क 1, आळते 1 , राजराजेशरीनगर इचरकंरजी 5, शिवाजीनगर आजरा 1, दत्तोबा शिंदे नगर कळंबा 1, जवाहरनगर इचलकरंजी 1, मिरज 1, भोने माळ इचलकरंजी 1, मंगेशवर कॉलनी उचगाव एक 1, नागाळा पार्क 1, तळंदगे ३, लिगाडे मळा इचलकरंजी 1, हरिजन वसाहत हातकणंगले 2, वेताळ तालीम शिवाजी पेठ 2, तारळे खुर्द राधानगरी 5, मोरबाळे गल्ली मंगळवार पेठ 1, विराज सिटी कागल 1, बेकर गल्ली न्यू शाहूपुरी 1, लातूर 1,पिंजर गल्ली कसबा बावडा 2, मांडुकली गगनबावडा 1, साखरी गगनबावडा 1,वाळवे खुर्द कागल 1, भोसले गल्ली सोनाळी 1, लिंंगनूर कागल 1
करड्याळ 1,मेतके 1, कापशी रोड मुरगुड 7 ,मंडावले चंदगड 2, पुष्पनगर गारगोटी 1, पट्टणकडोली 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने सकाळी दहा वाजेपर्यंत दिलेल्या रिपोर्टनुसार 992 जणांची कोरोना तपासणी झाली. त्यातील 770 जणांचे नमुने घेण्यात आले. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण 246 असून एकूण रुग्णांची संख्या 5075 झाली आहे तर157 जणांना घरी पाठवले आहे त्यामुळे एकूण कोरोनामुक्त संख्या 2092 झाली आहे. आज चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 78 वर्षीय महिला गुरुवार पेठ, 65 पुरुष इचलकरंजी, 78 वर्षीय पुरुष भेंडवडे आणि 59 वर्ष पुरुष आजरा यांचा समावेश आहे. आज पर्यंत कोरोना बळीची संख्या 142 झाली आहे. 1105 जणांची रिपोर्ट आले. त्यापैकी 751 निगेटिव आहेत. 96 प्रलंबित आहेत.

आज दुपारी बारापर्यंत 246 रुग्ण सापडले असून सरस्वती मार्केट इचलकरंजी २, शिरदवाड शिराेळ 1, मूरदांडे मळा 1, लक्षतीर्थ वसाहत 12, भालेकरवाडी 1, पोहाळे 1, निगवे दुमाला 1, रेसकोर्स नका 2, कळंबे तर्फ ठाणे 2, यादवनगर 1, जरगनगर १, खुपिरे १, राजारामपुरी १, फुलेवाडी १, साळुंके पार्क १, करंजफेण १, सातवे 2, देवाळे 2, जुना चंदुर रोड शहापूर १, पाटील मळा इचलकरंजी १, बंडगर मळा इचलकरंजी १, तळंदगे १, गावभाग 1, आजरा २, गडहिंग्लज १, गडहिंग्लज २, सांबरे १, दगडी चाळ कसबा बावडा १, महाडिक वसाहत ,2 शनिवार पेठ 1, कंदलगाव १, किणी 1, राज्योपाद्येनगर १, येवलुज १, लक्षतीर्थ वसाहत 1, विक्रम नगर तिसरी गल्ली 1, उजळाईवाडी 2, सोनतळी ३, टेंबलाईवाडी १, शाहूपुरी पोलीस स्टेशन 1, पुष्पनगर गारगोटी १, जिल्हाधिकारी कार्यालय 1, पडळ १, कळे १, शाहुपुरी पहिली गल्ली १, हेरवाड १, कसबा वाळवे 8, तळेवाडी १, लाडवाडी ४, शेळेवाडी १, राशिवडे 2, सोन्याची शिरोली 2, चंदरे १, सावर्डे १, वारणा कोडोली ६, पाेरले ३, करंजफेण ३, शहापूर १, अर्जुंनवाडा १, अलाबाद कागल 1, केंबळी 4, मेन रोड कागल १, उत्तरेश्वर पेठ ३, जवाहर नगर 2, राजारामपुरी १, तेलवे १, कुशीरे १, दाणेवाडी १, मुरगुड ग्रामीण रुग्णालय १, कागल घरकुल १, हेरले १, कसबा बावडा २, किणी 2, कोरोची १, नागाव 1, नवे पारगाव १, हुपरी १, इचलकरंजी 1, अतिग्रे ४, सीपीआर हॉस्पिटल १, निगवे दुमाला 4, राज्योपाधेनगर १, गडहिंग्लज १, धुमाळवाडी १, आजरा १, भादवन १, चाफवडे १, ऊतूर १, मंगळवार पेठ 1, पळशिवणे १, वेंगरुळे १, पुष्पनगर १, गारगोटी ५, बसरेवाडी १, कोगनोळी चिकोडी १, मौजे वडगाव १, आवळी १, परळी 2, टेंबलाईवाडी 2, दाभोळकर कॉर्नर 1, कसबा बावडा २, जवाहर नगर १, साळोके पार्क 2, पुईखडी १, संभाजीनगर १, दिलबहार तालीम १, सातार्डे १, शिंदेवाडी 1, शहापूर २, इचलकरंजी दाताप मळा 1, संग्राम चौक ९, पुजारी मळा 3, झेंडा चौक रांगोळी १, विठ्ठल चौक हुपरी १, सहकारनगर 1, जवाहर नगर 1, माळेवाडी 1, गणपती गल्ली नदीवेस १, इचरकंरजी 1, कबनूर 4, हुपरी ३.

Related Stories

होमगार्डसना मानधनाची प्रतीक्षा

Archana Banage

कोल्हापूर : चंदगड तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, नवे १४ रुग्ण

Archana Banage

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे दिल्लीतील नेतृत्वाचे कारस्थान

datta jadhav

काश्मिरची मुलगी उंडाळेची सूनबाई

Patil_p

कोल्हापूर शहरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ

Archana Banage

स्वराज्यच्या बोधचिन्हासाठी संभाजीराजेंचं जनतेला आवाहन

Archana Banage