Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 784 रुग्ण तर 31 मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

शनिवारी दि. २४ रोजी जिल्ह्यातील 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 784 नविन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

जिल्हयात सध्या 6613 ऍक्टिव्ह रुग्ण

जिल्हयासह शहरातील सीपीआरसह विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 6 हजार 613 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. उपचारासाठी दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी दिवसभरात नविन 784 कोरोना पॉझि़टिव्हरुग्णांची भर पडली असून आजअखेर कोरोना रुग्णसंख्या 62 हजार 3 वर पोहोचली आहे. यापैकी 53 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शनिवारी 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आजअखेर जिल्हयातील 2 हजार 39 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

शनिवारी दिवसभर रुग्णसंख्या व इतर माहिती
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या : 784.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 357.
कोरोनामुळे दिवसभरातील मृत्यू संख्या : 31.

जिल्हयातील आजअखेर रुग्णसंख्या व इतर माहिती
कोरोना रुग्णांची संख्या : 62 हजार 3.
कोरोनामुक्त रुग्ण : 53 हजार 351.
कोरोनामुळे मृत्यू संख्या : 2 हजार 39.

Related Stories

कोरोनानंतरच्या उपचारावर होणार जनजागृती

Archana Banage

Kolhapur : जिल्हय़ातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे 15 सप्टेबरनंतर बिगुल

Abhijeet Khandekar

`एमपीएससी’परिक्षेसाठी मराठा विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ४३ करावी

Archana Banage

चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलणारे संजय पवार कोण ?

Archana Banage

Kolhapur; टोल व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने किणी ग्रामपंचायतीकडून टाळे

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील टेंबे स्वामींच्या मठात चोरीचा प्रयत्न

Archana Banage