Tarun Bharat

कोल्हापूर : दिवसभरात 275 स्वयंसेवकांना लस

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या तिसऱया टप्प्यातील चाचणी लसिकरणाला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. महिला, तरूणी स्वयंसेवक म्हणून पुढे येत आहेत. गुरूवारी स्वयंसेवकांची नोंदणी वाढली, लसिकरण वाढले.दिवसभरात 275 स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. रविवारपर्यत चाचणीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रोम कंपनीच्यावतीने सीपीआरमध्ये 10 दिवसांपासून तिसऱया टप्प्यातील चाचणी लसीकरण सुरू आहे. जिल्हÎातील 1 हजार स्वयंसेवकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस लसिकरणात अडथळे आले होते. पण आता नोंदणी अन् चाचणी लस घेणाऱयांची संख्या वाढली आहे. स्वयंसेवकांत महिला, तरूणींचा सहभाग वाढत आहे. दिवसभरात 160 हून अधिक जणांची नोंदणी झाल्याची माहिती चाचणी सेंटरवरून देण्यात आली.

Related Stories

कोडोलीत आत्तीच्या मृत्युच्या धक्क्याने भाचीचा मृत्यू

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : खोची ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम

Archana Banage

KDC ELECTION : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील यांच्यात होणार लढत

Archana Banage

जनुकीय परावर्तीत, एचटीबीटी बियाणेची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Archana Banage

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीपासून 19 हजार विद्यार्थी वंचित

Abhijeet Khandekar

कॉम्रेड नामदेव गावडे यांना अखेरचा लाल सलाम

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!