Tarun Bharat

कोल्हापूर : दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; दोघे जखमी

सांगरुळ/वार्ताहर

करवीर तालुक्यातील स्वयंभुवाडीआमशी मार्गावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत. वैभव भिवाजी सुळेकर (रा. पासार्डे, ता करवीर), प्रदीप रघुनाथ माळी (रा. सांगरुळ, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. आज, रविवार (दि.2) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

स्वयंभुवाडी येथून देवदर्शन घेऊन सांगरुळकडे जाणारी दुचाकी क्रमांक (MH-09-EW-9934) आणि स्वयंभूवाडीकडे निघालेल्या दुचाकी क्रमांक (MH-09-7147) ची बोलोली पासून पुढे काही अंतरावर असलेल्या वळणावर समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघे जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Stories

मोदींचे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना अदानी अंबानीच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र : राजू शेट्टी.

Archana Banage

पद्मजा पोळ हिच्या चित्रकृतीच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत वाढ, कोरोनामुक्तांत घट

Archana Banage

शिरोळ तालुका सरपंच आरक्षणात अनेकांना लागली लॉटरी तर अनेकांचे पत्ते कट

Archana Banage

‘प्रकाश’ ची 30 दिवसांची झुंज अखेर व्यर्थ

Archana Banage

नृसिंहवाडी दत्त देवस्थान कडून कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पाच लाख

Archana Banage