Tarun Bharat

कोल्हापूर : दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर गोकुळ शिरगाव कचरामुक्त

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

गोकुळ शिरगाव लोकनियुक्त सरपंच एम. के. पाटील उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छता मोहीम राबवून आज हे गाव संपूर्ण कचरामुक्त गाव झाले आहे.

गोकुळ शिरगावमध्ये औद्योगिक वसाहत असल्याने हे गाव मुळ गावापेक्षा चारी बाजूने मोठ्या प्रमाणात पसरले आहे, त्यामुळे या गावची लोकसंख्यासुद्धा भरमसाठ झाली आहे. लोकसंख्या वाढेल तसे घरांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे इथला होणारा दररोजचा कचरा गावाच्या बाहेर असलेल्या मुख्य रस्त्यावर येऊन पडत होता. या कचऱ्याच्या समस्यासाठी गावातील तरुण मंडळी ग्रामस्थ या सर्वांना सरपंच एम. के. पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून सर्वांना आवाहन केल्याने गेली दोन वर्ष सातत्याने या कचऱ्यासाठी कचरा मोहीम हाती घेऊन आज संपूर्ण गावात पूर्वी दिसणारे कचऱ्याचे ठीक आता या ठिकाणी बिलकुल कचऱ्याचे ढीग व येणारी दुर्गंधी पाहायला मिळत नाहीत.
ही स्वच्छता मोहीम गेले दोन वर्षापासून चालू असून आजही आठवड्याच्या प्रत्येक एका दिवशी गाव स्वच्छता मोहीम आजही चालू आहे.

Related Stories

कसबा बावडय़ात आता ‘आरोग्य रक्षक आपल्या दारी’ मोहीम

Archana Banage

१ एप्रिलपासून उत्तरमध्ये बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार

Archana Banage

इचलकरंजीत बंद घर चोरट्याने फोडले

Archana Banage

रस्ते सोडाच…पॅचवर्कसाठीही ठेकेदार : महापालिकेची स्थिती

Kalyani Amanagi

शेतकऱयांचा उद्या देशव्यापी संप; किसान संघर्ष समितीचे समन्वयक राजू शेट्टी यांचे आवाहन

Archana Banage

कोल्हापूर : बिगरशेतीची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एकास अटक

Archana Banage