Tarun Bharat

कोल्हापूर : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे चालक कोरोनाबाधित

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी जिल्हा पुरवठा विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह सापडला होता. तर आज, शनिवारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चालकालाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी,त्यांचे दोन लिपीक, दोन शिपाई हे क्वारंटाईन झाले आहेत. गेल्या दहा दिवसात ही दुसरी घटना घडल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.

Related Stories

योग्यवेळी उत्तर दिलं जाईल; ‘सामना’तील टीकेला पटोलेंच उत्तर

Abhijeet Shinde

मुंबईत भरधाव कारने 8 जणांना चिरडले; 5 जणांचा मृत्यू

Rohan_P

आ. नितेश राणे यांना डिस्चार्ज, जामिन मिळाल्यानंतर राणेंची घरवापसी

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार ऑक्सिजन बेडचे नियोजन : पालकमंत्री

Abhijeet Shinde

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा लाडका श्वान ‘जेम्स’चे निधन

Rohan_P

Kolhapur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या- स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!