Tarun Bharat

कोल्हापूर : पंचगंगा पात्राबाहेर; ५५ बंधारे पाण्याखाली

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरूच आहे.

तसेच जिल्ह्यातील एकूण 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षी झालेल्या पावसामुळे धरणामध्ये 50 % पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील काळात महापुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे दोन दिवसातील पावसातच पंचगंगा पात्राबाहेर पडले आहे.

Related Stories

भज्याचे बिल १२ हजार ५००, तर चुना लावायचे ९६ हजार, ‘या’ मुद्द्यावर गाजणार शिक्षक बँकेची सभा

Archana Banage

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँकेसाठी नव्याने ठराव

Archana Banage

Kolhapur : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी मालोजीराजे

Abhijeet Khandekar

राजू शेट्टी पूरग्रस्त दौऱ्यावर

Archana Banage

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखाची मदत

Archana Banage

Kolhapur; शाहूवाडीतील शिवारेत बिबट्याची दहशत, हल्ल्यात ४ शेळ्या १ बोकड ठार

Abhijeet Khandekar