Tarun Bharat

कोल्हापूर : बेकायदेशीर पानमसाला विक्री करणाऱ्या एकास अटक

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

बेकायदेशीररित्या विविध कंपनीच्या पान मसाला विक्रीसाठी ठेवणाऱ्या सुनील धोंडीराम गोदकर रा. नांदणी यास पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्यावर कडून 55 हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद ताहीर मुल्ला यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांकडन मिळालेली माहिती अशी की नांदणी ता. शिरोळ हा भाजी मंडई येथील अनिल भेंडवडे यांच्या खोलीत सुनील कुंडकर याने विविध कंपनीचा पान मसाला साठवणूक करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पो. हे. कॉ.  डी. डी. सानप पोलीस नाईक ताहीर मुल्ला हनुमंत माळी यांनी धाड टाकून 55 हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आले अधिक तपास सहायक फौजदार माने हे करीत आहेत.

Related Stories

पुंगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Archana Banage

वीज दरामध्ये मोठी वाढ; आता युनिटनुसार कसे असणार दर, जाणून घ्या

Abhijeet Khandekar

पेठ वडगाव पोलिसांची मटका घेणाऱ्यावर कारवाई, चारजणांवर गुन्हा

Archana Banage

माझ्यासाठी नको पक्षासाठी उमेदवारी द्या

Archana Banage

शाळा बंदमुळे स्कूल बसच्या चाकांना पुन्हा ब्रेक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कौमार्य चाचणीत अपयश, दोघी बहिणींना पाठवले माहेरी

Archana Banage
error: Content is protected !!