Tarun Bharat

कोल्हापूर मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी संजय पाटील

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील, उपसभापतीपदी मनोहर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

या वेळी संस्थेचे मानद चिटणीस सुधाकर सावंत ,खजानीस उमेश देसाई,उत्तम गुरव,संजय कडगावे,प्रकाश पाटील,राजेंद्र गेंजगे, वसंत आडके,आशालता कांजर,सरिता सुतार,विजय माळी, सुभाष धादवड,शकील भेंडवाडे,शिवराज नलवडे,दिलीप माने,मनोज सोरप आदि संचालक उपस्थित होते.

Related Stories

सातारा : दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान मिळावे

Abhijeet Shinde

म्हसवड पालिकेचे उपनगराध्याक्ष बनगर यांचा राजीनामा

Patil_p

शियेतील तरुण पॉझिटिव्ह : तीन दिवस लाॅकडाऊन

Abhijeet Shinde

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियावर (UIDAI) ओढवली ही नामुष्की

Kalyani Amanagi

जावली बँकेबाबत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 159 मृत्यू; 5,108 नवे रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!