Tarun Bharat

कोल्हापूर : माजगाव पुलावर पाणी, वाहतूक अन्यत्र वळवली

उञे /वार्ताहर

पन्हाळा पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कासारी नदीला पुर आला आहे. उत्रे येथे नदीकाठी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. माजगाव पुलावरून पाणी आल्याने हा मार्ग बंद करून वाहतूक अन्यत्र वळवली आहे. पन्हाळा फौजदार ए.डी.फडतरे यांनी बॅरॅकेटस लावली आहेत . तर सगळ्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

टेंडर प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा

Patil_p

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Archana Banage

राज्यात मास्क सक्ती नाही

datta jadhav

कृष्णा समूहाच्या आईसाहेब हरपल्या

Patil_p

शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होणार ? केंद्रीय मंत्र्यांचा इशारा

Abhijeet Khandekar