Tarun Bharat

कोल्हापूर : मानवी वसाहतीत हत्तीची भरदिवसा रपेट

रविवारी सकाळी खोराटवाडी, भादवण, खेडे, हाजगोळी परिसरात वावर

प्रतिनिधी / आजरा

संपूर्ण तालुक्यात मुक्त संचार करीत असलेल्या हत्तीने रविवारी सकाळी मानवी वसाहतीमधून रपेट मारली. सकाळी भादवण, खोराटवाडी येथे व्यंकटेश काजू फॅक्टरी परिसरात हत्ती बराच वेळ थांबून होता. तेथून हत्ती पुन्हा भादवण येथून खेडे गावातून हत्ती हिरण्यकेशी नदी पार करून हाजगोळी गावच्या शिवारात दाखल झाला होता.

वनविभागाचे पथक सकाळपासून हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. खेडे, सोहाळे येथील तरुणही यांचेही सहकार्य मिळत आहे. हत्तीने मसोबा देवालयाजवळून सोहाळेच्या बाजूला मार्गक्रमण केले आहे. सध्या हत्ती परतीच्या मार्गावर असल्याचे दिसते.

Related Stories

Kolhapur : रात्री 12 वाजेपर्यंत डीजे बंद करू नका : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Abhijeet Khandekar

भाजप कार्यकर्ते, पोलिसांमध्ये झटापट

Kalyani Amanagi

भोगावती कारखाना ते गैबी तिट्टा रस्त्यांसाठी 36 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार आबिटकर Rs

Abhijeet Khandekar

गडहिंग्लज तालुक्यातील मुगळीत भिंत कोसळून दोन महिलांसह तीन ठार

Archana Banage

कोल्हापूर : सोनार्ली येथील दोघांचा अपघाती मृत्यू

Archana Banage

वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केल्यास पुर्नजोडणी शुल्क नियमानुसारच

Archana Banage