Tarun Bharat

कोल्हापूर : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

Advertisements

कोल्हापूर \ प्रतिनिधी

कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. याप्रकरणी संशयित योगीराज राजकुमार वाघमारे मूळ राहणार माहोळ, जिल्हा सोलापूर (सध्या रा. न्यू शाहूपुरी सासणे मैदानजवळ) आणि पराग विजयकुमार पाटील (रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा) या दोघांना अटक केली. त्या दोघांकडून अठरा हजार रुपये दराने विक्री करण्याचा प्रयत्न होत असलेली 11 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील त्यांचा आणखी एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

Related Stories

शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर अपघात; दोन गंभीर जखमी

Abhijeet Shinde

मनी लॉड्रिंग प्रकरण : अनिल देशमुखांकडून गंभीर आरोप

Abhijeet Shinde

भरधाव कार झाडावर आदळुन पाचजण जागीच ठार

Sumit Tambekar

दिलासादायक : महाराष्ट्रात एका दिवसात 15 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!

Rohan_P

चांगले काम करीत असताना गुन्हा दाखल झाला तरी चालेल

Abhijeet Shinde

जिनपिंग यांच्याशी साधर्म्य असल्यावरून गायकाला टिकटॉक बंदी

datta jadhav
error: Content is protected !!