Tarun Bharat

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्येही पुईखडी येथे घोडागाडी शर्यती

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत शहरातील पुईखडी येथे रविवारी घोडागाडीची शर्यती झाल्या. या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे कोरोना पासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस बांधव आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करत आहेत. तर दुसरीकडे बेजबाबदार नागरिक अशा स्पर्धा आयोजित करून कोरोना चा प्रसाराला खतपाणी घालत आहेत. हा व्हिडिओ पाहून नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्पर्धा संयोजकांना सह स्पर्धेत सहभागी झालेले घोडागाडी स्वरांवर ही कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. स्पर्धेमध्ये पिराचीवाडी पाडळी नागदेवाडी येथील स्पर्धक सहभागी झाल्याची चर्चा आहे. प्रशासन पोलिस यंत्रणा आता या स्पर्धा संयोजक व स्पर्धकांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

Ratnagiri : खेडमध्ये व्हेलची उलटी जप्त; तिघे अटकेत

Abhijeet Khandekar

नजीर मुलाणी यांना कोरोना योद्धा

Patil_p

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा

datta jadhav

नियमांचे काटेकोरपणे पालन करा

Archana Banage

‘ओपन’च्या शक्यतेने बाजार गेट बनला ‘हॉटस्पॉट’!

Archana Banage

शंभूराज देसाईंच्या खांद्यावर नवी जबाबदारी

datta jadhav