Tarun Bharat

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर चौकात गव्याचे दर्शन

प्रतिनिधी/कोल्हापूर

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहर आणि परिसरात गव्यांचा वावर वाढला असून आज पहाटे आणखी दोन गवे शहरात घुसले आहेत. जयंती नाला परिसरात हे गवे आढळले असून वनविभाग, अग्निशमन दल आणि प्राणी मित्रसंघटना बंदोबस्तसाठी तैनात केले आहेत. दरम्यान आज पहाटे चार च्या सुमारास एक गवा शहरात घुसला आहे.

विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क येथे २ गवा रेडे आढळले आहेत. वनविभाग, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल को. म.न. पा. आपत्ती व्यवस्थापन पथक यांना पाचारण करण्यात आले असून त्याच्या मार्गवर आहेत. दरम्यान पहाटे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

Anil Deshmukh: सीबीआयचे पथक मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात दाखल

Archana Banage

रोममधील विख्यात रुग्णालयानं जारी केला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो

Archana Banage

गस्त वाढवण्याबाबत पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करणार : नूतन कारागृह अधीक्षक इंदुरकर

Archana Banage

…हे व्यर्थ न हो बलिदान ! राजशेखर मोरेच्या मृत्युने ‘आपत्ती व्यवस्थापन’ जवानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Abhijeet Khandekar

पावसाच्या हाहाकारानंतर एका रात्रीत उभा राहिली यात्रा

Archana Banage

सातारा : कोयना खोऱ्यात 2.4 रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का

Archana Banage