Tarun Bharat

कोल्हापूर शहरासह परिसरात पावसाची हजेरी (video)

प्रतिनिधी / ऑनलाईन टीम

कोल्हापूर शहर आणि कळंबा परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या पडल्या. यामूळे शहरातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी नागरिक थांबल्याचे चित्र दिसत होते. थोड्या वेळात पाऊस कमी झाल्यानंतर शहर परिसरात जागो – जागी थांबलेली वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची गर्दी ही काही वेळ पहायला मिळाली.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामाना विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करत शक्यता वर्तवली होती.की महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, शोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं ती शक्यता खऱी ठरली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा > कोल्हापूर शहरासह परिसरात पावसाची हजेरी

Related Stories

घरगुती वीज बील माफीसाठी १६ डिसेंबर रोजी वडगाव बंदचा निर्णय

Archana Banage

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला

Archana Banage

वाळूची चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक जप्त

Archana Banage

Kolhapur Breaking :नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन

Abhijeet Khandekar

कोळवणच्या जंगलात आढळलेल्या मृत बिबट्याचे वन विभागाने केले दहन

Archana Banage

अपघातांचे प्रमाण वाढल्याने कुंभोज बायपास रस्त्याची मागणी

Abhijeet Khandekar