Tarun Bharat

कोल्हापूर : शासनाच्या आरोग्य योजनेतून होणार ‘म्युकर मायकोसिस’वर उपचार

प्रतिनिधी / इचलकरंजी

गुजरातनंतर महाराष्ट्रातही ‘म्युकर मायकोसिस’चे रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ‘म्युकर मायकोसिस’ची लक्षणे असलेले काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त कोमॉर्बीड रुग्णांतम्युकर मायकोसिस’चा प्रादुर्भाव वाढला आहे. बुरशीजन्य साथ असल्याने त्यावर नियंत्रण शक्य आहे.

कोरोनाबरोबरच राज्यात आता ‘म्युकर मायकोसिस’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांबरोबर मयतांचे प्रमाणही वाढत आहे. याचा समावेश राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत करण्यात आला असून त्याची औषधेही शासन देणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमधील भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Related Stories

नाकातील हाड वाढल्यास

Amit Kulkarni

महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेसाठी प्रशासनाने शड्डू ठोकला

Patil_p

सोलापूर : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळाला मोदींशी बोलण्याचा मान

Archana Banage

जलसमाधी पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी येथे पोलीस प्रशासन सतर्क

Archana Banage

मृतदेह नदीतून बाहेर काढतानाच बुडून मृत्यू

Patil_p

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत सुरू

Archana Banage