Tarun Bharat

कोल्हापूर : शियेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या नऊ वर

Advertisements

वार्ताहर/शिये

शिये (ता.करवीर) पैकी हनुमान नगर येथील २८ वर्षीय महिला आज, शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आली. त्यामूळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या नऊ झाली आहे. पैकी एकाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. गावात समुह संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत, कोरोना ग्रामदक्षता समिती व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage

मिरजेत शिवसेनेच्यावतीने कंगणा राणावतचा निषेध

Abhijeet Khandekar

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित

datta jadhav

कोल्हापूर : उघड्यावर कचरा टाकण पडलं पाच हजारांना

Archana Banage

दीपावलीनिमित्त गांधीनगर बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी गर्दी; उद्यापासून वाहतूक, पार्किंगमध्ये बदल

Archana Banage

…तर शाहरुखने आर्यनला पुनर्वसन केंद्रात ठेवावे

datta jadhav
error: Content is protected !!