Tarun Bharat

कोल्हापूर : शियेत आणखी एक पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या दहावर

वार्ताहर / शिये

शिये (ता.करवीर) येथील गावभागातील आणखी एका तरुणाचा कोरोना अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शियेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहा झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

शवविच्छेदनाच्या कापडासाठी`सीपीआर’मध्ये दिवसाही लूट

Archana Banage

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसलेच

Archana Banage

कामगारांच्या अनुदानासाठी ‘माकप’चे सोलापुरात आंदोलन

Archana Banage

कोतवालास शंभर रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून नवमतदार नोंदणी

Archana Banage

गोकुळचा लवकरच उर्वरीत महाराष्ट्रात विस्तार

Archana Banage