Tarun Bharat

कोल्हापूर (शिरोळ) : ‘त्या’ अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होवू लागला आहे. जयसिंगपूर येथील एका शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. सध्या या कार्यालयीन प्रमुखाची प्रकृती स्थिर असून कामकाजांनिमित्त अनेकजन त्यांच्या संपर्कात आले आहेत.

जयसिगपूर येथील या शासकीय कार्यालयात तालुक्यातील रस्ते, पुल, यासह अन्य बांधकामाची कामे केली जातात. या कार्यालयातील प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वेळीच उपचार घेतल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहे. सध्या या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी संख्या रोडावली आहे.

Related Stories

महागावात १.८८ लाखांच्या ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

Archana Banage

मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे जल्लोषी स्वागत

Abhijeet Shinde

रांगोळीत ट्रक-टेंम्पोची जोरदार धडक, ट्रकचालक गंभीर जखमी

Abhijeet Shinde

Kolhapur : ‘पर्यटना’तून जिह्याच्या विकासासाठी वाढीव निधीची तरतुद- पालकमंत्री दीपक केसरकर

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात आजपासून एसटी, रिक्षा धावणार

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहचे शुल्क ऑफलाईन भरा

Sumit Tambekar
error: Content is protected !!