Tarun Bharat

कोल्हापूर : सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रसाद उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांचे दुःखद निधन

प्रतिनिधी / शिरोळ

येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते बावन्न वर्षांचे होते. विद्यमान नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांचे ते पती होते.

त्यांचे निधन झाल्याचे कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ते पंचगंगा प्रदूषण मुक्ती छत्रपती ताराराणी विकास आघाडी शिवसेनेची निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने आठ दिवसापूर्वी मिरजेच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले बहिण असा परिवार आहे.

Related Stories

हसन मुश्रीफांच्या वाढदिवसावरून रामायण ; मुरगूड पोलिसात तक्रार दाखल

Archana Banage

मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका संशयास्पद; चंद्रकांत पाटील यांची टीका

Archana Banage

कळंबा तलाव ‘सुशोभीकरण’ लाल फितीत

Archana Banage

आण्णा गँगला मोका; गँगच्या म्होरक्यासह 9 जणांवर कारवाई

Abhijeet Khandekar

चंदगडी नाट्य़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Archana Banage

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा लांबणीवर

Archana Banage