Tarun Bharat

कोल्हापूर : हरोली येथे बंद घराचे कुलूप तोडत 92 हजाराचे दागिने लंपास

प्रतिनिधी / शिरोळ

बंद घराचा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी दरवाजा उचकटून त्यामधील 92 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले असल्याची फिर्याद श्रीमती सुनिता श्रीकांत भोसले यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की  हरोली ता शिरोळ येथील फिर्यादी सुनिता भोसले या 18 ते 20 जानेवारी दरम्यान परगावी गेल्या होत्या. या मुदतीत यांच्या बंद असलेल्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लोखंडी  कपाटामध्ये ठेवलेले पाच हजार रुपये रोख व 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने लंपास केले आहे. या घरफोडीचा तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.

Related Stories

कुंभोज परिसरात सहा नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

Archana Banage

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या अमिषाने 27 लाखांची फसवणूक

Abhijeet Khandekar

कणेरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला

Archana Banage

शून्य घरफाळा आकारणीला संजय भोसले जबाबदार; माजी नगसेवक भूपाल शेटे यांचा आरोप

Archana Banage

राज्य मागासवर्ग आयोग रद्द करण्याचे आदेश द्या

Archana Banage

राहुल गांधींना रायगड भेटीचे निमंत्रण

Archana Banage