Tarun Bharat

जिल्हा परिषदेचे शाहू पुरस्कार जाहीर

Advertisements

भाजप – सेनेला झुकते माफ, जनसुराज्य, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक

प्रतिनिधी / कोल्हापूर

काही दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू पुरस्कार व अर्चाय अत्रे उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सहा जिल्हा परिषद, एक पंचायत समिती सभापती यांच्यासह 15 पत्रकारांचा समावेश आहे. माजी अध्यक्ष बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या नावाची घोषणा केली. सदस्यांच्या पुरस्कारांमध्ये भाजप, सेनेला प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्यला प्रतयेकी एक असे पक्षीय बलाबल आहे. `तरुण भारत’चे टोप बातमीदार नंदकुमार साळोखे यांना हातकणंगले तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद सदस्य असे

सदस्यांचे नाव                पक्ष       तालुका

शिल्पा चेतन पाटील                    काँग्रेस   करवीर

विनय राजेंद्र पाटील                    राष्ट्रवादी           राधानगरी

शिवानी विजयसिंह भोसले           शिवसेना            कागल

विशांत सुरेश महापुरे                   जनसुराज्य        पन्हाळा

विजय जयसिंग भोजे                  भाजप   शिरोळ

कल्पना केरबा चौगले                  भाजप   पन्हाळा

पूनम राहूल महाजन                    शिवसेना            कागल  

अचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार:

राजेंद्र जोशी                   जिल्हास्तरीय

तालुकास्तरीय पुरस्कार असे:

नंदकुमार साळोखे           हातकणंगले

नंदकुमार ढेरे      चंदगड

रघुनाथ दळवी    गगनबावडा

संजय थोरात      गडहिंग्लज

सदाशिव मोरे     आजरा

मधुकर भोसले    कागल

विक्रम पाटील     पन्हाळा

दत्तात्रय पाटील    शाहूवाडी

दगडू मान                      शिरोळ

निनाद मिरजे     शिरोळ

शशीकांत बेलकर            राधानगरी

प्रविण ढोणे                    राधानगरी

निलेश जाधव     करवीर

शिवाजी सावंत   भुदरगड

Related Stories

कोपार्डे येथे मरकज कार्यक्रमातील तरुण आल्याने तणाव

Archana Banage

दुधाचे फॅट आणि वजनातील लूट थांबवा

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावात सोमवारपासून दहा दिवसाचा जनता कर्फ्यू

Archana Banage

मुश्रीफांना चंद्रकांतदादांची भीती का वाटते?

Archana Banage

मलकापुरात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याच्या पुतळ्याचे दहन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरून घ्या – अवनी

Archana Banage
error: Content is protected !!